Tuesday, June 9, 2015
मिंट लस्सी
साहित्य :
पुदिन्याची १०-१२ पाने
३ चमचे साखर
१/२ चमचा चाट मसाला
१/२ चमचा मीठ
३ कप घट्ट टाक
कृती
१. ताक, साखर आणि पुदिना ब्लेंडरने एकत्र करून घ्यावे.
२. त्यात मीठ आणि चाट मसाला टाकून सर्व करावे.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment