Monday, June 29, 2015

किचन मध्ये मांडण्या किव्वा कपाटे अशी लावा

किचन मध्ये डबे, भांडी इत्यादी वस्तू अश्या पद्धतीने  लावल्या तर नीट- नेटकेपणा  तर दिसतो आणि स्वच्छता  ही राहते, तसेच किचन मध्ये काम करणे आपल्याला सोपे जाते.No comments: