
प्रिय मित्रांनो, बीटरूट हे जीवनसत्व सी आणि लोह, अश्या पोषक पदार्थांचा साठा आहे, वजन कमी करण्यासाठी वं सुंदर आरोग्यासाठी हे चविष्ट रायते नक्की करून पाहा.
साहित्य
१ बीटरूट
१ कप दही
मीठ
फोडणीसाठी- मोहरी, जिरे, कडीपत्ता, तेल, मिरची
कृती
१. बीटरूट उकडून, सोलून, त्याला १.सेमी चौकोनी चिरावे.
२. एका भांड्यात, दही मस्त एकरूप होइपर्यंत फेटून घ्यावे, मग त्यात बीटरूट टाकावे.
३. फोडणी करावी आणि यावर टाकावी, मीठ घालावे , तयार रायत्यावर कोथिम्बिर घालून सर्व करावे.
No comments:
Post a Comment