मोझारेला आणि टोमाटो सलाड
साहित्य -
४ मोठे टोमाटो
४ टेबल स्पुन एक्स्ट्रा व्हर्जिन ओलिव ओइल
काळी मिरी पूड - चवीपुरता
मीठ- चवीपुरता
२ ७ ५ ग्राम मोझरेला चीझ
८ -१ ० बेसील / कोथिम्बिर /पुदिना ची पाने
स्कीव - २-३ नग (बांबू/ लोखंडा च्या बारीक लांब काड्या )
कृती -
१. टोमाटोचे बारीक काप करावे .
२. मोझारेला चीझ चे बारीक काप कापावे .
३. एक स्कीव घेऊन त्यात आलटून पालटून हे काप लावावेत .
४. असे होतील तितके स्कीव मध्ये लाऊन घ्यायचे .
५. ह्या स्कीव्स ला एका प्लेट मध्ये आडवे ठेऊन त्यावर मीठ व काळी मिरी पूड चवीपुरता टाकायची .
६. त्यावर मग एक्स्ट्रा व्हर्जिन ओलिव ओइल चमच्याने घेऊन एकसरिने ओतत जावे.
७ . त्यावर बेसील / कोथिम्बिर /पुदिना ची पाने ठेऊन गार्निशिंग करावे.

No comments:
Post a Comment