नेहमी आपण बायकोवर व तिच्या माहेरच्यांवर विनोद करतो... आज जरा सासरच्यांकडे पाहूया
😀
😀

लग्नाआधी
😎 प्रत्येक मुलीने हे पाठ करून ठेवावे व नंतर
😣
😣
😉 सतत मान्य करत राहावे.
😄
😂

जगातील सर्वात कर्तृत्ववान पुरुष म्हणजे , "माझा मुलगा " असे सासू म्हणते...
😛
जगातील सर्वात आदर्श व प्रेमळ आई- बाप फक्त आपल्या पतिदेवाचे.
😆

जगातील सर्वात आदर्श व प्रेमळ आई- बाप फक्त आपल्या पतिदेवाचे.

जगातील सर्वात सहनशील स्त्री असेल तर फक्त आपल्या नणदेची आई, आपली सासूच...
😌
जगातील सर्वात सुगरण, गृहकृत्यदक्ष स्त्री म्हणजे कोण?? आपल्या सासऱ्याची बायको... सासूचं हो, अजून कोण??
🙄

जगातील सर्वात सुगरण, गृहकृत्यदक्ष स्त्री म्हणजे कोण?? आपल्या सासऱ्याची बायको... सासूचं हो, अजून कोण??

जगातील सर्वात समजूतदार दानशूर व व्यवहारी माहेर म्हणजे आपल्या नणंदेचे.
😂
😂

जगातील सर्वात प्रेमळ नातेवाईक, ज्यांनी कधी, काहीच चुका नाही केल्या व करणाराही नाहीत, ते म्हणजे सासूच्या माहेरचे...
😊
😊
😊

पण सर्वात महत्वाची गोष्ट विसरलोच...
जगातील सर्वात वाईट सासर
😥 हे फक्त सासूच्या आणि नणंद असेल तर तिच्याच नशिबात असते....
😪
😯
😌
🙄
😂
😂
😂
😂
😂
😂

No comments:
Post a Comment