दोन बायका भाजी करताना काय होते नक्की वाचा खूप इंटरेस्टिंग आहे...
दोन बायका स्वयंपाक करत असतात... 😜😜
पहिली बाई: फोडणी देताना मी पहिले मोहरी टाकते.
दुसरी बाई: अगं मी तर पहिले काडिपत्ते टाकते त्याने छान फ्लेवर येतो.
पहिली बाई: अगं पण ते जळतात त्या पेक्षा ना सर्वात लास्ट ला टाकत जा फोडणीत.
दुसरी बाई: हो मी लास्ट ला पाणी टाकते थोडेसे म्हणजे जळत नाही फोडणी.
शेवटी कशी बशी फोडणी टाकून झाली की, पहिली बाई भाजी टाकू लागते,
दुसरी बाई: अंग भाजी नीट चिरली नाही गेलीये, जरा बारीक हवी होती.
पहिली बाई: मला वाटले जरा मोठे काप असले की शिजल्यावर एक्दम लगदा नको ना व्हायला, म्हणून असे कापले.
भाजी मिक्स केल्यावर, पहिली बाई झाकण ठेवते...
दुसरी बाई: अगं झाकण इतक्या लवकर नको ठेवत जाऊ, थोडे शिजू देत जा, मग ठेव.
पहिली बाई: उलट लवकर ठेवावे म्हणजे गॅस वाया जात नाही.
शेवटी भाजी तयार होते मग सर्व खायला बसतात, "भाजी उत्तम झालीये" असे ऐकायला मिळते.
" मग ही भाजी वाटते तितकी सोपी नाहीये." , पहिली बाई म्हणते.
" दोघींनी मिळून बनवली आहे." दुसरी बाई म्हणते, "वाटते तितकी सोप नाहीये, खरंच!!" 😁😅😅😅😅😅😅😂😂😂😂
No comments:
Post a Comment