Wednesday, March 12, 2014
लाल भाताचे फायदे
पांढरा भात लाल भातातूनच तयार केला जातो. या प्रक्रिये मध्ये लाल भाताचे पोलीशिंग केले जाते. ज्यामुळे लाल भातातून अनेक मिनरल व जीवनसत्व कमी होतात. आपल्या देशात लाल भाताची पेज, भाकरी इत्यादी पण खाल्ली जाते. लाल भात पांढऱ्या भातापेक्षा खूप पौष्टिक आहे, कारण यात फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे चावायला त्रास होऊ शकतो. फायबर मुळे पचनक्रिया व्यवस्थित होते वं वजन नियंत्रणात राहते.
- रक्तातील कोलेस्ट्रोल नियंत्रणात आणते
- वजन कमी करण्यात किव्वा नियंत्रणात मदत करते
- पांढऱ्या भातातून काढलेले जीवनसत्व ब यात असते ज्या मुळे त्वचा ताजी दिसते.
- Magnesium नावाचे मिनरल यात आपल्या शरीराला लागणाऱ्या डेली रिकमेंडेड व्ह्याल्यू म्हणजे DRV इतके असते ज्या मुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया व श्वसनक्रिया निट चालतात.
Tuesday, March 11, 2014
Subscribe to:
Posts (Atom)